अर्थ : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.
उदाहरणे :
मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
समानार्थी : पुरणे
अर्थ : जमिनीत गाडणे.
उदाहरणे :
चोरांनी चोरीचा माल मंदिराच्या मागे गाडला.
अर्थ : भिंतीत खड्डा करून त्यात एखादी वस्तू ठेवून ती माती इत्यादीने झाकणे.
उदाहरणे :
अकबराने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडले होते.
गाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaadne samanarthi shabd in Marathi.